Home सरकारी नौकरी Pune Kotwal Recruitment 2023 | पुणे विभागात होणार 529 कोतवालांची भरती

Pune Kotwal Recruitment 2023 | पुणे विभागात होणार 529 कोतवालांची भरती

0
Pune Kotwal Recruitment 2023 | पुणे विभागात होणार 529 कोतवालांची भरती

Pune Kotwal Bharti 2023 updates – Applications are accepted for Kotwal recruitment of 13 villages in Indapur taluka has started from Tuesday (26th). Tehsildar Srikant Patil has announced a manifesto in this regard. Candidates can apply till October 10.

राज्य शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर रिक्त पदांची 80 टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पुणे महसूल विभागातील कोतवालांची 529 रिक्त पदांची भरती 15 ऑगस्टपूर्वी केली जाणार आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोतवालांची 2 हजार 476 पदे असून, त्यापैकी 529 पदे रिक्त आहेत.  रिक्त पदांपैकी किमान 80 टक्के पदे ही भरली जावीत. त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली करावयाची आहे. पुणे जिल्ह्यात कोतवालांची 119 पदे, सातारा -147, सांगली -74, सोलापूर- 77 आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील 84 पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जिल्हास्तरावर जाहिरात आणि कार्यवाही केली जाणार आहे.

इंदापूर तालुक्यातील १३ गावच्या कोतवाल भरतीचे अर्ज स्वीकारण्यास मंगळवारपासून (ता. २६) पासून सुरुवात झाली आहे. या संदर्भाचा जाहीरनामा तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जाहीर केला आहे. उमेदवारांना १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्जाची छाननी १२ ऑक्टोबरला तर, लेखी परीक्षा १५ ऑक्टोबरला होणार असून अंतिम निवड १८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ ते ४० वयोगटातील चौथी पास उमेदवारांना अर्ज करता येणार असून त्या सजामधील रहिवासी असणे आवश्यक आहे.

  • आरक्षणामध्ये निरगुडे-इतर मागास वर्ग, भिगवण – अनुसूचित जमाती, शेळगाव – भटक्या जमाती ब, हिंगणगाव – भटक्या जमाती क, वरकुटे बुद्रुक- भटक्या जमाती ड, कुरवली – विशेष मागास प्रवर्ग, निंबोडी व तक्रारवाडी – इतर मागास वर्ग महिला, खोरोची व व्याहळी – इतर मागास वर्ग, काझड – आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग महिला , निर निमगाव- मागास प्रवर्ग व रेडा – खुला प्रवर्ग यांचा समावेश आहे.

Exam fees for Pune Kotwal bharti 2023

  • परीक्षा शुल्क
    खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, इतर प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये प्रमाणे तहसीलदार इंदापूर यांच्या नावे डीडी काढावा लागणार आहे.

Required documents for Pune Kotwal Bharti 2023

आवश्यक

  • -कार्यालयाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज २६ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ५० रुपये शुल्क भरून द्यावा.
  • -अर्जासोबत लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
  • – कोतवालाचा वारसदार असल्यास तहसीलदार इंदापूर यांच्याकडील कागदपत्र जोडणे आवश्यक
  • -शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, जातीच्या प्रमाणपत्राची व वैद्यता प्रमाणपत्राची छायांकित प्रती, संबंधित सजात राहत असल्याचा तलाठी अथवा ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, यापैकी एक ओळखीसाठी पुरावा जोडावा लागणार आहे

कोतवाल जागांसाठी आज जुन्नरला आरक्षण सोडत

जुन्नर तालुक्यातील कोतवालांच्या रिक्त पदांसाठी सोमवारी (ता. २५) उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तहसील कार्यालयात दुपारी ३ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. बिगर पेसा क्षेत्रातील कोतवालांची ३९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार यापैकी ८० टक्के म्हणजे नऊ पदे भरण्यास मंजूर मिळाल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी बिंदूनामावलीप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पिंपरी पेंढार, तेजेवाडी, उंब्रज, वडगाव आनंद, बेल्हे, राजुरी, नळावणे, सावरगाव, येणेरे, पारगावतर्फे आळे, ओझर या अकरा गावांसाठी आरक्षण सोडत आहे. या गावांपैकी ज्या ठिकाणचे पद प्रथम रिक्त झाले, त्या क्रमानुसार आरक्षण सोडत काढण्यात येऊन भरती करण्यात येणार आहे.

कोतवाल भरतीसाठी भोरमध्ये उद्या सोडत

भोर तालुक्यातील १६ गावांमधील कोतवालांच्या रिक्त पदांच्या भरतीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. २२) होणार आहे, असे कोतवाल सरळसेवा भरती समितीचे सचिव तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले. कोतवालांच्या रिक्त असलेल्या १६ जागांपैकी ८० टक्के म्हणजे १३ जागा सरळसेवा पद्धतीने भरणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात कोतवाल भरतीच्या गावनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. कोतवालपदे रिक्त असलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे ः उत्रौली, शिंद, सांगवी वे. खो. , वेळवंड, आंबवडे, वडतुंबी, नाटंबी, न्हावी, भांबवडे, कापूरहोळ, हर्णस, नसरापूर, वीरवाडीस वेळू, कुसगाव व निगुडघर.

  1. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, महसूल लिपिक गोपाळ गोडवे व विष्णू जेधे वेल्हे बुद्रुकचे माजी उपसरपंच खंडू गायकवाड, तसेच आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी अवनी प्रमोद गायखे या लहान मुलीसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
  2. तेरा गावांपैकी ८० टक्के प्रमाणे १० गावातील जागांची सोडत करण्यासाठी एकूण १३ चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या यामधील तीन चिठ्ठ्या च्या जागांवरील आरक्षण सोडत होणार नसल्याच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये पानशेत, लव्ही बुद्रुक ,पासली या चिठ्ठ्या निघाल्याने राहिलेल्या दहा जागांवर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली .
  3. यामध्ये खालील प्रमाणे गाव कंसात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
    • १)आंबवणे :-(अनुसूचित जाती महिला)
    • २)वरोती बुद्रुक:- ( इतर मागासवर्ग महिला)
    • ३) साखर :-(सर्वसाधारण महिला)
    • ४) मालवली 🙁 ई डब्ल्यू एस महिला)
    • ५) कानंद- भटक्या जमाती ड महिला प्रवर्ग
    • ६) खामगाव :-(अनुसूचित जाती)
    • ७) वरसगाव:- ( अनुसूचित जमाती)
    • ८) शिरकोली:- (विमुक्त जाती अ प्रवर्ग )
    • ९) रुळे:- ( भटक्या जमाती ब प्रवर्ग)
    • १०) केळद:- (सर्वसाधारण)

Eligibility Criteria for Pune Kotwal Bharti 2023

  • Candidate should be physically fit.
  • Applicant should be a resident under Talathi Sazhya.
  • Applicants must have passed at least Class IV (4).

Pune Kotwal Bharti 2023 — Important Documents

  1. Class IV pass mark sheet or mark sheet showing highest academic merit obtained
  2. School Leaving Certificate or Bonafide Certificate
  3. Certificate of Talathi regarding being a resident of Saja.
  4. Caste Certificate or Caste Validity Certificate for reserved post applications
  5. Certificate for non-advanced and advanced categories for Backward Classes. (NonCriminal Certificate)
  6. Certificate issued by Tehsildar for non-advancement and advanced category for posts reserved for women. (NonCriminal Certificate)
  7. Certificate of Tehsalidar in case of heirs of Kotwals
  8. Certificate of Small Family.
  9. Backward Class candidates will be required to submit caste certificate issued by a competent authority of the rank of Sub-Collector and caste validity certificate will be required to be submitted within six (6) months of appointment.
  10. If the candidate belongs to the backward class, it will be mandatory to submit the original caste certificate of the caste category at the time of examination and Government Decision No.BCC. 2011/Pr. 1064/2011/16 b/d. 12.12.2011 subject to the caste validity certificate of the candidate, it will be mandatory to submit the caste validity certificate within the prescribed period after writing the bond / affidavit on the condition that the caste validity certificate should be submitted within six (6) months.
  11. The 30% reservation for women shall not be admissible to women members of advanced and advanced persons/families (cremelayer) in open categories. Other Backward Classes in Backward Classes, V.J.(A), B.J. (B), B.J. (C) and B.J. (d) 30% reservation for women shall not be permissible for advanced persons or women members of the group in advanced group of this category.
  12. Other Backward Classes in Backward Classes, V.J.(A), B.J. (B), B.J. (C), B.J. (D) and V.M.Pr. The female members of this category who do not belong to the upper or lower category will be required to submit a non-crime layer certificate valid up to 31/03/2024 from the competent authority for 30% reservation for women. 13. True copies of all documents must be attached with the application. Original certificate should not be submitted along with the application.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here