[ad_1]
Raj Bhavan Goa Recruitment 2021 Details
Raj Bhavan Goa Bharti 2021 : The recruitment notification has declared from the respective department for the interested and eligible candidates. Inteested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
राज्यपालांचे सचिवालय, राजभवन गोवा येथे जनसंपर्क अधिकारी कम प्रेस संपर्क अधिकारी, छायाचित्रकार, कनिष्ठ सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई), सहाय्यक कुक, वेटर, मल्टी टास्किंग स्टाफ, व्हॉईस चांसलर पदांच्या एकूण 12+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून & 9 जुलै 2021 (पदांनुसार) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी कम प्रेस संपर्क अधिकारी, छायाचित्रकार, कनिष्ठ सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई), सहाय्यक कुक, वेटर, मल्टी टास्किंग स्टाफ, व्हॉईस चांसलर
- पद संख्या – 12+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – गोवा (Goa)
- अर्ज पद्धती –
- ऑनलाईन
- व्हॉईस चांसलर – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्यपालांचे सचिव, राज्यपालांचे सचिवालय, राजभवन दोनपावला गोवा – 403004
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- 9 जुलै 2021 (व्हॉईस चांसलर)
- 30 जून 2021 (इतर पदांकरिता)
- अधिकृत वेबसाईट – rajbhavan.goa.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
[ad_2]
Source link