Home सरकारी नौकरी Southern Railway Bharti 2021 – 3,378 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

Southern Railway Bharti 2021 – 3,378 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

0
Southern Railway Bharti 2021 – 3,378 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

Southern Railway Recruitment 2021 – 3,378 Posts

Southern Railway Bharti 2021: Southern Railway has declared the recruitment notification for the Apprentice posts. There are a total of 3,378 vacancies available to fill with the posts. Interested and eligible candidates apply before the 30th of June 2021. Further details are as follows:-

Southern Railway Bharti 2021

दक्षिण रेल्वे (Southern Railway) अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकूण 3,378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.

  • पदाचे नावअप्रेंटीस 
  • पद संख्या – 3,378 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/ITI qualification
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021 आहे.  

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here