Vasai Virar Bus Chalak Recruitment 2021 Details
Vasai Virar Bus Chalak Bharti 2021 : S. N. N. Services has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates. The name of posts is Bus Driver. Further details are as follows:-
Vasai Virar Bus Chalak Bharti 2021 : मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस संस्था वसई येथे बस चालक पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अएह. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. चालक पदासाठी महिन्याचे एकत्रित वेतन रु. 20,000/- पर्यंत असेल.
- पदाचे नाव – चालक
- पद संख्या – 100 जागा
- नोकरी ठिकाण – वसई
- वयोमर्यादा – 55 वर्षांपर्यंत
- वेतनश्रेणी – रु. 20.000/-
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस वाहतूक भवन, मध्यवर्ती कार्यालय गावदेवी, सातिवली, वसई (प.) – 401208
Vasai Virar Driver Recruitment 2021 – Vacancy Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.