श्री गणेश प्रगती मित्र मंडळ बालाजीनगर तर्फे रक्तदाब शिबिर संपन्न

0
54

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

श्री गणेश प्रगती मित्र मंडळ रजनी कॉर्नर बालाजीनगर येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोरोनाच्या काळामध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करून मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मंडळातील पदाधिकारी व नागरिकांनी एकूण 107 लोकांनी रक्तदान केले. आधार ब्लड बँक तर्फे रक्तदान घेण्यात आले..