[ad_1]

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या इंदिरा हृदयेश यांचे यांचे उत्तराखंड सदन, दिल्ली येथे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी त्या काँग्रेसच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी राजधानी येथे आल्या होत्या. सध्या त्याचा मृतदेह उत्तराखंड येथे नेण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

अभी-अभी कांग्रेस की वरिष्ठ नेत्री डॉक्टर @IndiraHridayesh जी के निधन का दुःखद समाचार मिलकर मन अत्यंत दुखी है। इन्दिरा बहिन जी ने अपने लम्बे राजनीतिक जीवन में कई पदों को सुशोभित किया और विधायिका के कार्य में पारंगत हासिल की। बहिन जी का जाना मेरे लिए एक व्यक्तिगत क्षति है।

— Trivendra Singh Rawat (@tsrawatbjp) June 13, 2021

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी ट्विटद्वारे त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, या दुःखद बातमीने मन दु:खी झाले आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक पदे सुशोभित केली आहेत आणि विधिमंडळातील कामात प्रवीणता मिळविली आहे. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे.

मी दिवंगत आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतो आणि सर्वशक्तिमान देवाला विनंती करतो की त्यांनी इंदिरा बहिणजी यांच्या आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान द्यावे.

[ad_2]
Source link