Home क्रीडा जम्मू काश्मीरः सोपोरमध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला, 3 पोलिस शहीद

जम्मू काश्मीरः सोपोरमध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला, 3 पोलिस शहीद

0
जम्मू काश्मीरः सोपोरमध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला, 3 पोलिस शहीद

[ad_1]

जम्मू काश्मीर : सोपोरच्या आरामपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलिस शहीद झाले असून तीन नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे. तेथे बरेच लोक जखमीही झाले आहेत. सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले, सोपोरमध्ये झालेल्या या हल्ल्यामागील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

जम्मू-काश्मीरच्या फाळणीवरून सुरू असलेल्या गदारोळात पाकिस्तानचा संताप
भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीरचा भाग बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. भारताने जम्मू-काश्मीरचे पुन्हा विभाजन केल्याच्या आणि भौगोलिक परिस्थितीत झालेल्या बदलांच्या बातम्यांमुळे पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ताब्यात असलेल्या कोणत्याही नव्या साधनांचा कायदेशीर परिणाम होणार नाही.

5 ऑगस्ट, 2019 रोजी, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं आर्टिकल 370 आणि 35 ए रद्द केलं, त्यानंतर पाकिस्तानचा संताप सुरु झाला आहे. पाकिस्तान दररोज कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करत राहतो आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष देण्याची विनंती करत राहतो. भारताने हे स्पष्ट केले की ही आपल्या देशाची अंतर्गत बाब आहे, ज्यावर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here