Home क्रीडा रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर? | Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores

रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर? | Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores

0
रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर? | Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores

[ad_1]


सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडत्या दौऱ्यावर असणारा क्रिकेटपटू रोहित शर्माने आपलं घर विकलं आहे. शर्माने 5 कोटींहून अधिक किंमतीला घर विकले आहे.

रोहित शर्माने 5 कोटींना विकलं घर, पण अशी काय गरज पडली, अन् कुणाला विकलं घर?

Rohit and ritika-

मुंबई : भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या संपूर्ण संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) आहे.  त्याची फॅमिली देखील त्याच्योसोबत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC) इंग्लंड विरुद्धच्या कसोची मालिकेपूर्वी सुट्टीमध्ये रोहित फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. याच सुट्टीचा सदुपयोग करत रोहितने महाराष्ट्रातील लोणावळा येथे असलेले त्याचे घर विकले आहे. तब्बल 6 हजार 259 स्क्वेयर फीटचे घर रोहितने 5 कोटी 25 लाखांना विकले आहे. 29 मे 2021 रोजी घराची डील फायनल झाल्याची माहितीही समोर आली आहे. (Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores)

रोहितचे हे लोणावळा येथील घर सुषमा अशोक सर्राफ नावाच्या एका व्यक्तीने घेतले आहे. दरम्यान अनेक क्रिकेटपटू गुतंवणूक म्हणून अशा प्रकारे घरांची खरेदी विक्री करत असतात. क्रिकेटपटू एखाद्या जागी घर घेतल्यानंतर त्याठिकाणी काही काळ फॅमिलीसोबत वेळ घालवतात. दरम्यान रोहितने नेमके कोणत्या कारणासाठी घर विकले आहे हे समोर आलेले नाही. मात्र Moneycontrol.com यांनी रोहितने गुंतवणूक म्हणून घेतलेल घर विकल्याची माहिती दिली आहे.

14 जुलैला पुन्हा एकत्र येणार भारतीय संघ

WTC final मध्ये पराभवाची निराशा दूर करण्यासाठी सर्व संघ आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. रोहितही फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान ही सुट्टी संपवून 14 जुलैला सर्व संघाला एकत्र लंडनमध्ये जमाव लागणार आहे. तेथून इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी सर्व संघ नॉटिंघमला रवाना होईल. इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची सिरीज ही 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे से होगी.

हे ही वाचा –

अवघ्या 16 व्या वर्षी शेवटचा कसोटी सामना, मग कितव्या वर्षी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये केलं पदार्पण?

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

(Indian Cricketer Rohit Sharma Sells His Lonavala House To 5.25 crores)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here