Home क्रीडा Bank Of India Recruitment 2021 Notification Released By Bank, Know The Age Limit, Salary And Qualification Here

Bank Of India Recruitment 2021 Notification Released By Bank, Know The Age Limit, Salary And Qualification Here

0
Bank Of India Recruitment 2021 Notification Released By Bank, Know The Age Limit, Salary And Qualification Here

[ad_1]

Bank of India Job Recruitment 2021 : बँक ऑफ इंडियाने (BOI) आपल्या अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in वर कंत्राटी स्वरुपात ऑफिस असिस्‍टंट, अटेंडर आणि वॉचमन कम माळी पदाच्या उमेदवारांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार निर्धारित वेळेआधी म्हणजे 30 जून, 2021 पर्यंत अर्ज करु शकतात. अर्जा संबंधित सर्व माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.

पदानुसार एवढं वेतन मिळणार 
ऑफिस असिस्‍टेंट:  15,000 रुपये प्रति महिना 
अटेंडर : 8,000 रुपये प्रति महिना 
वॉचमन कम माळी : 5,000 हजार रुपये प्रति महिना 

वयोमर्यादा किती?
ऑफिस असिस्‍टेंट : 18 ते 45 वर्ष
अटेंडर : 18 ते 65 वर्ष
वॉचमन कम माळी :  18 ते 65 वर्ष

कोणत्या उमेदवारांना प्राधान्य?

तिन्ही पदासांठी अर्जाची मुदत आणि पात्रता वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार आहे, ज्याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

ऑफिस असिस्टंट : प्राधान्यप्राप्त पात्रता म्हणून उमेदवारांना बेसिक अकाऊंटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ते एमएस ऑफिसमध्येही पारंगत असले पाहिजेत (Word आणि Excel), टॅली आणि इंटरनेटची माहिती असणं गरजेचं आहे. स्थानिक भाषेत टाईप करण्याचे कौशल्य आवश्यक आहे, इंग्रजीमध्ये टायपिंग कौशल्याचा  अतिरिक्त फायदा.

अटेंडर : उमेदवार शक्यतो जिल्ह्यातील रहिवासी असावा.

वॉचमन कम माळी : उमेदवार शक्यतो जिल्ह्यातील रहिवासी असावा.

इच्‍छूक उमेदवार ऑफलाईन माध्‍यमातून आपला अर्ज पाठवू शकतात. यासाठी नोटिफिकेशनसह संलग्‍न फॉर्म भरावा लागेल आणि नमूद पत्त्यावर पोस्टाच्या माध्यमातून पाठवावं लागेल.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here