Home क्रीडा Coronavirus : कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी; रेमडेसिवीर, स्टिरॉईड्स न देण्याच्या सूचना

Coronavirus : कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी; रेमडेसिवीर, स्टिरॉईड्स न देण्याच्या सूचना

0
Coronavirus : कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी; रेमडेसिवीर, स्टिरॉईड्स न देण्याच्या सूचना

[ad_1]

मुंबई : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता घटताना दिसत आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहेत. तसेच या तिसऱ्या लाटेच प्रोढांपेक्षा अधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्याजात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींची पूर्तता केली जात आहे. अशातच केंद्र सरकारनं आता लहान मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारनं जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोनाबाधित मुलांना अँटी व्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये. त्याचसोबत असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोनाबाधित मुलांवर उपचार करताना त्यांना स्टिरॉइड देणं टाळा. या गाईडलाइन्समध्ये लहान मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

सॅच्युरेशन 94 हून कमी आढळून आल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो : आरोग्य मंत्रालय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, गंभीर रुग्णांनात स्टिरॉइड देण्यात यावं. मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्समध्ये, लहान मुलांच्या हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांना 6 मिनिटांसाठी फिरण्यास सांगावं. जर यादरम्यान, त्यांचं सॅच्युरेशन 94 हून कमी आलं, तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं निष्पन्न होईल. या आधारावर मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांना अस्थमा आहे. त्यांच्यासाठी या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आलेला नाही, गाईडलाइन्समध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार, जर एखाद्या रुग्णास कोरोनाची तीव्र लक्षणं आढळून आली तर अजिबात उशीर न करता ऑक्सिजन थेरपी सुरु केली जावी.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Beta आणि  Delta व्हेरिएंटवर Covaxin लस अधिक प्रभावी, अभ्यासातून स्पष्ट

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here