Home क्रीडा Photo : ऋषभ पंतच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर हवा, फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस | Indian Cricketer Rishabh Pant Sister Sakshi Pant Is famous on Instagram Her Photos of vacation liked by many netizens

Photo : ऋषभ पंतच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर हवा, फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस | Indian Cricketer Rishabh Pant Sister Sakshi Pant Is famous on Instagram Her Photos of vacation liked by many netizens

0

[ad_1]


भारतीय संघातील नवोदित खेळाडू ऋषभ पंत ज्याला भारतीय क्रिकेटच भविष्य म्हटलं जात. त्याची बहिण साक्षी पंत ही देखील इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असून तिच्या फोटोजवर कमेंट्स आणि लाईक्सचा नुसता पाऊस पडत असतो.

1/5

Sakshi Pant in england

ऋषभ पंतने मागील काही सामन्यांतील अप्रतिम कामगिरीमुळे जगभरात नाव कमावलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली असून त्याची बहिणही इन्स्टाग्रामवर बरीच प्रसिद्ध आहे.

2/5

Sakshi pant

ऋषभच्या बहिनीचं नाव साक्षी पंत असं असून ती सध्या इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहत आहे.

3/5

Pant sister vacation

साक्षी पंतचे इन्स्टाग्रामवर बरेच चाहते असून तब्बल 94 हजार लोक तिला फॉलो करतात. तर ती केवळ 34 लोकांनाच फॉलो करते.

4/5

Pant sister

साक्षीच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता तिला भटकंतीचा शौक असल्याचे दिसून येते. ती सतत वेगवेगळ्या जागी फिरताना दिसून येते.

5/5

rishabh pant family

साक्षीला भाऊ ऋषभला आयपीएलच्या सामन्यांवेळी सपोर्ट करताना मैदानात पाहिलं गेलं आहे.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here