कोरोना काळातील थकीत वीजबिलात गरीब जनतेला सूट मिळावी

0
33

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे आर्थिक परिस्तिथी बिकट झालेल्या जनतेला वीज बिला बाबत दिलासा मिळावा यासाठी कोरोना काळातील लोकांची थकीत वीज बिलामध्ये सूट मिळण्याबाबत व नवीन वीज जोडणी मधील सर्विस चार्जेस माफ करण्या बाबतीत चे मागणी निवेदन ऊर्जामंत्री मा नितीनजी राऊत यांना देण्यात आले.

क्रांतिवीर लहुजी सेना चे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भाऊ भोसले व आलवसा फाउंडेशन चे अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव व ज्ञानेश्वरभाऊ भिसे सचिव सोमनाथ भाऊ देवकाते उपस्तिथ होते.