“तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा…मेरा साया साथ होगा”पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

0
23

मुंबई – “तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा…मेरा साया साथ होगा” असे कॅप्शन देत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवारांवर टीका केली आहे.

ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण या मुद्यावरून  पडळकर यांनी ट्विटर ट्विट करत मविआ सरकारवर टीका केली आहे. 

तत्पूर्वी,ओबीसींचं राजकीय आरक्षण जाण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. या सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये बाजूदेखील मांडली गेली नाही. असा आरोपही भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मविआ सरकारवर लगावला होता. 

Facebook Notice for EU! You need to login to view and post FB Comments!