जलसंपदा विभाग नाशिक येथे विविध पदांची भरती

जलसंपदा विभाग नाशिक येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपविभागीय अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपविभागीय अभियंता (स्थापत्य)
  • पद संख्या – 39 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (प्रशासन), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक – 422004
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 PDF जाहिरात : https://bit.ly/3kSaf8g
अधिकृत वेबसाईट : https://wrd.maharashtra.gov.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here