Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कुलस्वामिनी श्री नवलाई माता मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा बदरखे येथे संपन्न

कुलस्वामिनी श्री नवलाई माता मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा बदरखे येथे संपन्न

0
कुलस्वामिनी श्री नवलाई माता मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा बदरखे येथे संपन्न

शासननामा न्यूज ऑनलाईन

बदरखे धरण येथे कुलस्वामिनी श्री नवलाई माता मंदिराचे जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक 28/02/2024 रोजी बदरखे गावातून मंगलकलश शोभायात्रा काढण्यात आली व दिनांक 29/02/2024 रोजी बदरखे धरण येथे कुलस्वामिनी श्री नवलाई माता मंदीर प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आले.

कुलस्वामिनी श्री नवलाई माता प्राणप्रतिष्ठा प्रवीण जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. मंदीराच्या जीर्णद्धारासाठी बदरखे ग्रामस्त, हरणे परिवार, अपेष्ट नातेवाईक, मित्र परिवार यांनी देणगी दिली.

महाप्रसादासादाचे आयोजन हरणे परिवारातर्फे सौ. सुजाता भगवान गढरी व भगवान पंडित गढरी, जगदीश गढरी यांच्या परिवारातर्फे करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here