Home मनोरंजन अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल

अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल

0
अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल

​स्टायलिश लुकही पडला फिका

नोरा फतेही काही दिवसांपूर्वी डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. येथे तिनं माधुरी दीक्षितसोबत ‘दिलबर-दिलबर’ या गाण्यावर डान्स सुद्धा केला. दरम्यान कार्यक्रमासाठी नोराने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर नईम खानने डिझाइन केलेला फ्लोरलेंथ गाउन परिधान केला होता.

(लग्नानंतर पतीची भलतीच मागणी; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पुण्यातील घटना)

हे आउटफिट प्रचंड स्टायलिश होते, मात्र अभिनेत्रीवर शोभून दिसत नव्हते. ड्युई लुकमुळे तिचं स्टायलिंग पूर्णपणे बिघडल्याचं दिसलं.

​आरपार दिसणारा ड्रेस

नोराने परिधान केलेला ड्रेस सी-थ्रू फॅब्रिकपासून तयार करण्यात आला आहे. या ड्रेसमध्ये त्वचेच्या रंगाशी मॅचिंग असणारे कापड जोडण्यात आलं होतं. हे आउटफिट टाइट फिटिंग पॅटर्नमध्ये असल्याने तिची टोंड बॉडी उत्तमरित्या हाइलाइट झाली आहे.

ड्रेस डिझाइन करण्यासाठी शीर-शिमर यासारख्या मिक्स्ड फॅब्रिकचा उपयोग करण्यात आलाय, ज्यामुळे आउटफिटला शायनीयर लुक मिळाला आहे. तसंच ड्रेसला स्टायलिश लुक मिळावा यासाठी फुल व फ्लोई स्लीव्ह्ज जोडण्यात आले होते.

​मेकअपमुळे बिघडला लुक

नोराच्या शानदार व टोंड फिगरवर हा ड्रेस सुंदर दिसत होता. पण अभिनेत्रीने स्टायलिंगकडे थोडेसे लक्ष दिले असते तर अधिक आकर्षक लुक मिळू शकला असता. या ड्रेसवर नोराने ड्युई मेकअपसह बोल्ड आईज, ड्रमॅटिक आइलाइनर, डार्क आयशॅडो, लाइट टोन लिपस्टिक आणि स्लीक हेअर स्टाइल केली होती. यासह तिनं ‘The Tiana Jewelry’ ने डिझाइन केलेले डँगलर्स घातले होते.

​अभिनेत्रीची फॅशन पडतेय फिकी

नोरा फतेहीला हॉट स्ट्रॅपी, शायनी शिमरी पॅटर्नमधील आउटफिट्स परिधान करणं पसंत आहे. तुम्ही तिचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास तुम्हाला असेच काहीसे आढळेल. नोराने घातलेला हा ड्रेस सुद्धा शिमरी पॅटर्नमधील होता. या ड्रेसवर सिल्व्हर स्टड्ससह हँडमेड एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती.

पण हे डिझाइन प्रचंड जुनाट वाटत होतं. दरम्यान बॉडी फिटिंग ड्रेसवर वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग केलं जाऊ शकते. पण ग्लिटरी आउटफिट्समुळे नेहमीच कूल लुक मिळेल, असे मुळीच नव्हे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here