Home सरकारी नौकरी Loco Pilot Bharti 2023 – लोको पायलटच्या 238 उमेदवारांना नोकरी!!

Loco Pilot Bharti 2023 – लोको पायलटच्या 238 उमेदवारांना नोकरी!!

0
Loco Pilot Bharti 2023 – लोको पायलटच्या 238 उमेदवारांना नोकरी!!

[ad_1]

 • पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
 • पदसंख्या – 238 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा
  • सर्वसाधारण उमेदवारांसाठी – 42 वर्षे
  • ओबीसी उमेदवारांसाठी – 45 वर्षे
  • SC/ST उमेदवारांसाठी  47 वर्षे
  • ✅ आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख07 एप्रिल 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मे 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.nwr.indianrailways.gov.in

RRB ALP Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
असिस्टंट लोको पायलट 238 पदे

Educational Qualification For RRB ALP Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलट Matriculation Pass plus

A) ITI/Act Apprenticeship passed in trade (i) Fitter (ii) Electrician (iii) Instrument Mechanic (iv) Millwright/Maintenance Mechanic (v) Mechanic (Radio & TV) (vi) Electronics Mechanic (vii) Mechanic (Motor Vehicle) (viii) Wireman (ix) Tractor Mechanic (x) Armature & Coil Winder (xi) Mechanic (Diesel) (xii) Heat Engine. (OR)

(B) Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobiles Engineering in lieu of ITI.

Salary Details For Loco Pilot Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
असिस्टंट लोको पायलट G.Pay 1900/- (Level-2)

How To Apply For Railway Loco Pilot Bharti 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिसूचना www.rrcjaipur.in आणि www.nwr.indianrailways.gov.in या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते.
 • अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For RRB Loco Pilot Notification 2023

 • Computer Based Test (CBT)/written examination
 • Aptitude test
 • Document Verification
 • Medical Examination.

Loco Pilot Vacancy details 2023

Loco Pilot Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For RRB ALP Application 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/ftIZ9
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/alFGZ
✅ अधिकृत वेबसाईट
www.nwr.indianrailways.gov.in

Loco Pilot Bharti 

Loco Pilot Bharti 2022: The 448 Loco Pilot Recruitment will be soon. For more details about Loco Pilot Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

रेल्वेमध्ये २०१८ मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली; मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Loco Pilot Recruitment 

 • रेल्वेने असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया २०१८ मध्ये राबवली होती, त्यात गोरखपूरच्या उमेदवारांना आरआरबी मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली होती.
 • यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती.
 • ही बाब केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
 • त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
 • याविषयी मध्य रेल्वेने प्रसिद्धिपत्र काढले आहे.
 • तसेच भारतीय रेल्वे भरती बोर्डाच्या एकूण सात हजार ४०० उमेदवारांचे प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here